"संपर्क मराठी (Sampark Marathi)"

मराठी व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी विश्वासार्ह डिरेक्टरी.
तुमच्या आसपासचे मराठी व्यावसायिक आणि उद्योजक एका क्लिकवर शोधा.

संपर्क मराठी (Sampark Marathi)” हा मराठी व्यावसायिक, उद्योजक, सेवा प्रदाते, स्टार्टअप्स, स्वयंरोजगार करणारे आणि ग्राहक यांना एका डिजिटल व्यासपीठावर जोडणारा उपक्रम आहे. हा प्रकल्प “मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)” यांच्या पुढाकारातून साकारला जात आहे.

आमचे विश्वासू व्यवसाय (Featured Business)

संपर्क मराठीवर नोंदणीकृत आणि पडताळणी केलेले विश्वासार्ह व्यावसायिक

लोकप्रिय व्यवसाय (Popular Business)

नवीन व्यवसाय (New Business)

संपर्क मराठी का निवडावी? (Why Choose Us)

१००% मराठी भाषेत

तुमच्या मातृभाषेत सहज शोध आणि संवाद

पडताळणी केलेले व्यवसाय

प्रत्येक नोंदणी छाननी करूनच प्रकाशित केली जाते

सवलतीच्या दरात नोंदणी

तुमचा व्यवसाय सवलतीच्या दरात नोंदणीकृत करा

स्थानिक व विश्वासार्ह

तुमच्या शहरातील मराठी समाजातील व्यावसायिक

फक्त ३ सोप्या पायऱ्यांमध्ये सुरुवात करा (Join Us)

१ : नोंदणी

साइन अप करा आणि तुमचे व्यावसायिक प्रोफाइल तयार करा.

२ : माहिती भरा

व्यवसायाची तपशील, फोटो आणि सेवा जोडा

३ : व्यवसाय वाढवा

कॉल आणि लीड्स मिळवण्यास सुरुवात करा

आमच्यासोबत तुमचा व्यवसाय वाढवा.

संपर्क मराठी — मराठी व्यवसायांना जोडणारा, मराठी अर्थकारणाला बळ देणारा विश्वासाचा पूल.

“मराठी व्यवसाय जोडूया… मराठी अर्थकारण मजबूत करूया!”

advanced-floating-content-close-btn

वेबसाइट @५०%सूट 📞८२७५३९२३५४