संपर्क (Contact Us)

संपर्क मराठी विषयी कोणतीही माहिती, व्यवसाय नोंदणी, तांत्रिक मदत, सूचना, भागीदारी किंवा इतर कोणत्याही चौकशीसाठी आमच्याशी संपर्क साधा.

आम्ही आपल्या प्रश्नांना शक्य तितक्या लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

आम्ही कशासाठी मदत करू शकतो?

  • व्यवसाय नोंदणी (Business Listing)
  • खाते (Account) संबंधित समस्या
  • व्यवसायाची माहिती अद्ययावत करणे
  • व्यवसाय पडताळणी (Verification)
  • जाहिरात व प्रमोशन
  • भागीदारी (Partnership)
  • तांत्रिक सहाय्य (Technical Support)
  • सूचना, अभिप्राय व तक्रारी

संपर्क माहिती

संस्था : मराठी एकीकरण समिती

प्रकल्प : संपर्क मराठी

वेबसाइट : https://samparkmarathi.com

ई-मेल : contact@samparkmarathi.com

मोबाईल : +९१ 8275392354

पत्ता : महाराष्ट्र, भारत

व्यवसाय सहाय्य

आपण मराठी उद्योजक, व्यावसायिक किंवा सेवा प्रदाता असाल आणि आपल्या व्यवसायाची डिजिटल उपस्थिती वाढवू इच्छित असाल, तर आजच “संपर्क मराठी” वर आपली व्यवसाय नोंदणी करा.

आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत.


“चला, मराठी व्यवसायांना एकत्र जोडूया आणि मराठी अर्थकारण अधिक सक्षम बनवूया.”

Scroll to Top